मुख्यपृष्ठ | संचालक मंडळ | उच्च व्यवस्थापन | पारितोषीके | नियुक्ती | निविदा | जाहीरात | संपर्क | फोटोगॅलरी
  सामाजिक जबाबदारी     
arrow बँकेचा इतिहास
arr बँकेच्या शाखा
arr शाखा दर्शक
arr
arr बँकेची दिनदर्शिका
arr सार्वजनिक सुटया
arr सामाजिक जबाबदारी
arr
arr
arr
arr
   
 
सामाजिक उपक्रमा मध्ये बँकेचा सहभाग:-
 
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय अकोला यांनी दुर्धर आजार ग्रस्तांकरीता रक्त मागणीचे प्रमाण वाढत असल्याने ती पूर्ण करणेस वेळोवेळी रक्तदान शिबीरे आयोजीत करणे आवश्यक आहे त्याकरीता बँकेने रक्तदान शिबीराचे आयोजन करून राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य व रूग्णालयातील दुर्धर आजारग्रस्त गरीब व गरजु रूग्णांना मदत करणे करीता बँकेने दि.२६ जानेवारी २०१७ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले, त्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानी सामाजिक उपक्रमास उस्पुर्त सहभाग घेवून कर्मचाऱ्यानी शिबीरामध्ये रक्तदान केले.
 
 
बँकेने ग्लोबल वार्मींग व वाटर हार्वेस्टिंग च्या आधुनिक तंत्रज्ञानाची व संशोधनाची शास्त्रशुध्द माहीती, बँकेच्या सभसदांना, ग्राहकांना व सामान्य नागरीक यांना होणे करीता दि.8.6.2016 रोजी बँकेच्या मुख्य कार्यालय तसेच प्रमिलाताई ओक हॉल, अकोला येथे या विषयातील ज्ञान असलेले तज्ञ मा.श्री.अमोल नवांगुळ, संचालक मैत्रेय संस्था, पुणे व मा.श्री.अपरुप अडावतकर, संस्थापक अध्यञ्च पर्यावरण प्रथम यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या मध्ये मुख्य कार्यालयातील कार्यक्रमामध्ये बँकेस संलग्न सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकरी/सभासद व प्रमिलाताई ओक हॉल येथील कार्यक्रमात अकोला शहरातील नागरीक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून ग्लोबल वार्मींगचे दुष्परीणाम तसेच वाटर हार्वेस्टींगचे फायदे व प्रकार या बाबत विस्ज्ञृत माहीती करुन घेवून पुढच्या पिढीकरीता शाश्वत बचत वृञ्च वाचवा, पाणी वाचवा याबाबत शपथ घेतली.
 
 
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय अकोला यांनी दुर्धर आजार ग्रस्तांकरीता रक्त मागणीचे प्रमाण वाढत असल्याने ती पूर्ण करणेस वेळोवेळी रक्तदान शिबीरे आयोजीत करणे आवश्यक आहे त्याकरीता बँकेने रक्तदान शिबीराचे आयोजन करून राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य व रूग्णालयातील दुर्धर आजारग्रस्त गरीब व गरजु रूग्णांना मदत करणे करीता बँकेने दि.14.6.2015 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले, त्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानी सामाजिक उपक्रमास उस्पुर्त सहभाग घेवून कर्मचाऱ्यानी शिबीरामध्ये रक्तदान केले.