मुख्यपृष्ठ | संचालक मंडळ | उच्च व्यवस्थापन | पारितोषीके | नियुक्ती | निविदा | जाहीरात | संपर्क | फोटोगॅलरी
  बँकेचे सेवा शुल्क  


   
arrow बँकेचा इतिहास
arr बँकेच्या शाखा
arr शाखा दर्शक
arr
arr बँकेची दिनदर्शिका
arr सार्वजनिक सुटया
arr सामाजिक जबाबदारी
arr
arr
arr
arr
   
दि.1.08.2016 पासुन बँकींग सेवावरील सुधारीत सेवाशुल्क खालील प्रमाणे
 
चेक कलेक्शन चार्जेस (बि.सी.)
  सेव्हींग ठेव खतेदाराकरीता
रु.5000/- पर्यंत रु. 25/-
रु.5001/- ते रु.10000/- पर्यंत रु.50/-
रु.10001/-  ते रु.100000/- पर्यंत रु.100/-
रु.100000/- वरील रकमेवर रु.100/- अधिक रु.100000/- चे वरील रकमेवर रु.2/- प्रती हजार (जास्तीत जास्त रु.500/-)
टिप: उपरोक्त दर हे पोस्टेज खर्चासह
  सेव्हींग ठेव खतेदारा व्यतिरिक्त इतर ग्राहकांकरीता
रु.10000/- पर्यंत रु.50/-
रु.10001/-  ते रु.100000/- पर्यंत रु.100/-
100001/- ते रु150000/- पर्यंत रु.150/-
रु150000/- वरील रकमेवर रु.150/- अधिक रु.150000/-  - चे वरील रकमेवर रु.2/- प्रती हजार (जास्तीत जास्त रु.1000/-)
टिप: उपरोक्त दर हे पोस्टेज खर्चासह
इतर सेवाशुल्क:
बँकींग व्यवहारासंबंधी विविध सेवाकरीता घ्यावयाचे सुधारीत सेवाशुल्काचे दर खालील प्रमाणे
(सेवाशुल्कावर सेवाकर आकारणी वेगळी करण्यात येईल)
 
1 पासबुक हरविल्यास /गहाळ झाल्यास रु.50/-
2 पासबुकात जुन्या नोंदी उतरविणे प्रती पेज     रु.25/-
3 कागदपत्राच्या प्रमाणीत सतयप्रती पुरविणे प्रती पेज    रु.50/-
4 चेक / ड्राप-टचे स्टॉप पेमेंट प्रती चेक / ड्राप-ट रु.50/-
5 डुप्लीकेट चेक/ डि.डि. देणे, चेक/ डि.डि. चे रिव्हॅलीडेशन करणे, डि.डि. रद्द करणे प्रती चेक / डि.डि. रु.100/-
6 डुप्लीकेट मुदती ठेव पावती करीता रु.50/-
7 खाते एका शाखेतुन दुस-या शाखेत वर्ग करणे रु.50/-
8 खात्यात किमान बाकीपेक्षा कमी बाकी ठेवल्यास (प्रतयेक सहामाही करीता)  
  अ) चेकबुक धारकाकरीता   रु.150/-
  ब) चेकबुक नसणाऱ्या खातेदाराकरीता     रु.20/-
9 सहा महिन्याचे आंत खाते बंद केल्यास  
  अ) चालु ठेव रु.300/-
  ब) सेव्हींग ठेव रु.200/-
10 चेकबुक हरविल्यास  
  अ) हरविलेल्या चेकबुकमधील वटविल्या गेले नसलेल्या चेकचे रुटॉप पेमेंट (कोऱ्या व इश्यु केलेल्या चेक्सकरीता) प्रती चेक रु.50 /-
  ब) हरविल्यानंतर नविन चेकबुकरीता - प्रती चेक रु.10/-
11 चेकबुक धारकाकरीता खात्यात ठेवायची किमान बाकी. रु.2000/-
12 चेकबुक सुविधे करिता चार्जेस  
  अ) सेव्हींग ठेवी करीता - काही नाही 20 चेक प्रतीवर्ष - विनामुल्य
  ब) चालु ठेवी करीता - रु.100/-  200 चेक प्रतीवर्ष - विनामुल्य
  क) सी.सी./ ओ.डी. करीता - रु.300/-  200 चेक प्रतीवर्ष - विनामुल्य
  त्यानंतरचे प्रत्येक चेक करीता - रु.10/- चार्जेस लागु राहतील  
13 चेक रिटर्न चार्जेस (लोकल व बाहेरगावचे चेक्स करीता) प्रती चेक सेवाकरासह रु.300/-
14 अकौंऊंट मेन्टेनन्स शुल्क  -    
  अ) चेकबुक धारक खातेदार / ए.टी.एम.कार्ड से.ठेव खाते करीता (सहामाही) रु. 50/-
  ब) चेकबुक धारक खातेदार/ए.टी.एम.कार्डधारक चा.ठेव/सी.सी./ ओ.डी. कर्ज (सहामाही) रु. 60/-
  क) चेकबुक/ए.टी.एम.कार्ड सुविधा नसणाऱ्या खातेधारका करीता (सहामाही) रु. 10/-
 
शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई अनुदान पिकविमा नुकसान भरपाई व इतर तत्सम रकमांचे पेमेंट करणे
 
1) रु. 2000/- पर्यंतचे रकमेकरीता रु.10/-
2) रु.2000/- पेक्षा जास्त रकमेकरीता रु.20/-
3) शासनातर्फे विविध योजना/ प्रस्ताव स्विकारणे / स्टेशनरी चार्जेस, विमा प्रिमियमची रक्कम स्विकारणे ई.करीत (प्रती प्रस्ताव) रु.10/-
 
डिमांडड्राफ्टस् खरेदी करणारासाठी कमीशन दर (रोख व दुबेरजी)
 
रु.10000/- पर्यंत  रु.35/-
रु.10000/- चे वर रु.35/- अधिक रु. 10000/- चे वरील रकमेकरीता  3/- प्रती हजार
(जास्तीत जास्त  रु. 1000/-)
 
खरेदी विक्री संरु.था, जिनिंग प्रेसिंग संरु.था इत्यादीकरीता कार्यक्षेत्रा अंतर्गत (अकोला व वाशिम) देण्यात येणाऱ्या डिमांड ड्राफ्टकरीता कमीशन दर
 
रु.10000/- पर्यंत  रु. 20/-
रु.10000/- चे वर रु. 20/- + रु.10000/- चे वरील रकमेवर प्रती हजार रु.1.50/-
(जारु.तीत जारु.त रु.500/-)
 
आर.टी.जी.एस. व एन.ई.एफ.टी. सुविधा कमीशन दर
 
  बचत ठेव खातेदार
आर.टी.जी.एस. सेवाशुल्क रु.200000/- ते रु.500000/- चे वर, प्रती व्यवहार  रु.30/- (सेवाकरासह)
आर.टी.जी.एस. सेवाशुल्क रु.500000/- चे वर प्रती व्यवहार    रु.55/- (सेवाकरासह)
  चालु ठेव खातेदार
  सेवाशुल्क लागणार नाही
 
एन.ई.एफ.टी. सेवाशुल्क
अ.नं. तपशिल बचत ठेव खातेदार
1) रु.10000/- पर्यंत रु.3.00
2) रु.100001/- ते रु.100000/-  पर्यंत रु.6.00
3) रु.100001/- ते रु.200000/- रु.17.00
4) रु.200000/- चे वर रु.28.00
    चालु ठेव खातेदार
1)   सेवाशुल्क लागणार नाही
 
स्थायी सुचनांचे (Standing Instruction) उल्लंघनाकरीता अनादर शुल्क.
 
कर्जदार खातेदार कडून वसुली संबंधाने देय तारखेला त्याचे खात्यात पर्याय रक्कम नसल्यास रु.100/-