सार्वजनिक सुटया


1.

बँकांना आपले वार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी

1 एप्रील 2021

गुरुवार

वरील प्रमाणे जाहीर केलेल्या सुटया हया बँकेच्या कर्मचा-यांना लागू होणार नाहीत. त्या दिवशी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद राहतील.

खालील सुटया रविवारी येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.


1.

महावीर जयंती

25 एप्रिल 2021

रविवार

2.

स्वातंत्र्य दिन

15 ऑगस्ट 2021

रविवार

बँकांसाठी सन 2021 या वर्षातील सार्वजनिक सुटयांची यादी खालील प्रमाणे आहे त्या दिवशी बँकेची मुख्य कचेरी व तिच्या सर्व शाखा बंद राहतील.


1.

प्रजासत्ताक दिन

26 जानेवारी 2021

मंगळवार

2.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

19 फेब्रुवारी 2021

शुक्रवार

3.

महाशिवरात्री

11 मार्च 2021

गुरुवार

4.

होळी (दुसरा दिवस)

29 मार्च 2021

सोमवार

5.

गुड फ़्रायडे

02 एप्रिल 2021

शुक्रवार

6.

गुढीपाडवा

13 एप्रिल 2021

मंगळवार

7.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

14 एप्रिल 2021

बुधवार

8.

रामनवमी

21 एप्रिल 2021

बुधवार

9.

महाराष्ट्र दिन

01 मे 2021

शनिवार

10.

रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-1)

13 मे 2021

गुरुवार

11.

बुध्द पौर्णिमा

26 मे 2021

बुधवार

12.

बकरी ईद (ईद-उल-झुआ)

21 जुलै 2021

बुधवार

13.

पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)

16 ऑगस्ट 2021

सोमवार

14.

मोहरम

19 ऑगस्ट 2021

गुरुवार

15.

गणेश चतुर्थी

10 सप्टेंबर 2021

शुक्रवार

16.

महात्मा गांधी जयंती

02 ऑक्टोबर 2021

शनिवार

17.

दसरा

15 ऑक्टोबर 2021

शुक्रवार

18.

ईद-ए-मिलाद

19 ऑक्टोबर 2021

मंगळवार

19.

दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)

04 नोव्हेंबर 2021

गुरुवार

20.

दिवाळी (बलिप्रतिपदा)

05 नोव्हेंबर 2021

शुक्रवार

21.

गुरू नानक जयंती

19 नोव्हेंबर 2021

शुक्रवार

22.

ख्रिसमस

25 डिसेंबर 2021

शनिवार

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.