मुख्यपृष्ठ | संचालक मंडळ | उच्च व्यवस्थापन | पारितोषीके | नियुक्ती | निविदा | जाहीरात | संपर्क | फोटोगॅलरी
  सार्वजनिक सुटया  



   
arrow बँकेचा इतिहास
arr बँकेच्या शाखा
arr शाखा दर्शक
arr
arr बँकेची दिनदर्शिका
arr सार्वजनिक सुटया
arr सामाजिक जबाबदारी
arr
arr
arr
arr
   
अ) सन 2019 या वर्षातील सार्वजनिक सुटयांची यादी खालील प्रमाणे आहे त्या दिवशी बँकेची मुख्य कचेरी व तिच्या सर्व शाखा बंद राहतील.
1 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2019 शनिवार
2 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2019 मंगळवार
3 महाशिवरात्री 04 मार्च 2019 सोमवार
4 होळी (दुसरा दिवस) 21 मार्च 2019 गुरुवार
5 गुढीपाडवा 06 एप्रील 2019 शनिवार
6 रामनवमी 13 एप्रील 2019 शनिवार
7 महावीर जयंती 17 एप्रील 2019 बुधवार
8 गुड फ़्रायडे 19 एप्रिल 2019 शुक्रवार
9 महाराष्ट्र दिन 01 मे 2019 बुधवार
10 बुध्द पौर्णिमा 18 मे 2019 शनिवार
11 रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-1) 05 जून 2019 बुधवार
12 बकरी ईद (ईद-उल-झुआ) 12 ऑगष्ट 2019 सोमवार
13 स्वातंत्र्य दिन 15 ऑगष्ट 2019 गुरुवार
14 पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 17 ऑगष्ट 2019 शनिवार
15 गणेश चतुर्थी 02 सप्टेंबर 2019 सोमवार
16 मोहरम 10 सप्टेंबर 2019 मंगळवार
17 महात्मा गांधी जयंती 02 ऑक्टोबर 2019 बुधवार
18 दसरा 08 ऑक्टोबर 2019 मंगळवार
19 दिवाळी (बलिप्रतिपदा) 28 ऑक्टोबर 2019 सोमवार
20 गुरू नानक जयंती 12 नोव्हेंबर 2019 मंगळवार
21 ख्रिसमस 25 डिसेंबर 2019 बुधवार
 
ब) बँकांसाठी
1 बँकांना आपले वार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी 1 एप्रील 2019 सोमवार
वरील ब प्रमाणे जाहीर केलेल्या सुटया हया बँकेच्या कर्मचा-यांना लागू होणार नाहीत. त्या दिवशी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद राहतील.
 
क) खालील सुटया रविवारी येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.
 
1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2019 रविवार
2 दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 27 ऑक्टोबर 2019 रविवार
1 ईद-ए-मिलाद 10 नोव्हेंबर 2019 रविवार