मुख्यपृष्ठ | संचालक मंडळ | उच्च व्यवस्थापन | पारितोषीके | नियुक्ती | निविदा | जाहीरात | संपर्क | फोटोगॅलरी
  पारितोषीके / कार्यगौरव / पुरस्कार     
arrow बँकेचा इतिहास
arr बँकेच्या शाखा
arr शाखा दर्शक
arr
arr बँकेची दिनदर्शिका
arr सार्वजनिक सुटया
arr सामाजिक जबाबदारी
arr
arr
arr
arr
   
पुरस्कार
बँकेला दि महाराष्ट्र राज्य असोसिएशन लि., मुंबई यांचा ''शतकोत्तर वाटचाल विशेष सन्मान'' दि.28 फेब्रुवारी 2016 ला स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे मा.एन.एस.विश्वनाथन, एक्झिक्युटिव्ह डायरे्क्टर आर.बी.आय., नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप बँक दिल्लीचे अध्यक्ष डॉ.मुकूंद अभ्यंकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
 
बँकेला ऍ्सेस डेव्हलपमेंट सर्व्हीसेस, जि.आय.झेड व नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आय. टी. ऍन्ड इम्प्लीमेटेंशन ऑफ आय.टी. या प्रवर्गा अंतर्गत ''इनस्ल्युजीव फायनान्स इंडिया अवार्ड 2014'' हा राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार दि.9.12.2014 रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
 
इनस्ल्युजीव फायनान्स इंडिया सेक्रेटरीएट नाबार्ड आणि जी.आय.झेड.(जर्मनी) या संस्थे र्तफे नवी दिल्ली येथे आर्थिक समावेशन परिषदेमध्ये आपल्या बँकेला 2014 या वर्षात बँकेने माहिती तंत्रज्ञान व त्याची अंमलबजावणीसाठी केलेल्या उत्कृष्ठ कार्यासाठी "इनस्ल्युजीव फायनान्स इंडिया अवार्ड" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार बँकेचे विद्यमान अध्यक्ष महोदय, मा.डॉ.संतोषकुमार कोरपे यांना दिनांक 9.12.2014 ला नवि दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
 
मा. डॉ. संतोषकुमार वा. कोरपे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष, ''बेस्ट चेअरमन म्हणून फ्रंटीयर्स इन को.ऑपरेटिव्ह बँकिंग अवार्ड 2014'' ने सन्मानित दि.1.11.2014.
 
बँकेचा लौकीक
बँकेला दि.16.1.2014 रोजी महाराष्ट्र शासनाचा सहकार निष्ठ पुरस्कार मा. ना. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ह्यांचे हस्ते नागपुर येथे प्रदान करण्यात आला.
 
सन 1993-94, 95-96, 96-97, 97-98 अशा चार वेळा व सतत तिन वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई द्वारा देण्यात येणारा वैकुंठभाई मेहता सर्वोत्कृष्ठ बँक पुरस्कार बँकेला प्राप्त झाला. तद्वतच बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँक अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार मिळाला व सन 2012 मध्ये बँकेला बेस्ट कोअर बँकींग सोल्युशन अवार्ड मिळाला. हा बहुमान म्हणजे बँकेने केलेल्या उत्कृष्ट कार्य व सेवेची पावती आहे.
 
बँकेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्य-गुणांमुळे राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय संस्थांनी त्यांचा कार्यगौरव केला आहे.
 
1 बँकेला प्राप्त पुरस्कार :- बँकेला सन २०१७ करीता भारतातील जिल्हा सहकारी बँक व्यवसाय रु ३,०००-५,००० या श्रेणीतील बँको पुरस्कार प्राप्त झाला. सदर पुरस्कार अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दिल्या गेला.
2 बँक अधिकार्‍यास प्राप्त पुरस्कार :- बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अनंत वैद्य यांना कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकारी म्हणून उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी या श्रेणीतून सन २०१७ करीता सन्मानीत करण्यात आले. सदर पुरस्कार हा दि महाराष्ट्र हा दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप बँक असोसिएशन लि., मुंबई यांचेकडून देण्यात आला.
3 सहकार महर्षी डॉ.श्री.अण्णासाहेब कोरपे बँकेचे माजी अध्यक्ष - जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत सन 2005.
4 डॉ.श्री.संतोषकुमार कोरपे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष - विजयरत्न पुरस्काराने सन्मानीत, सन 1993.
5 श्री.वामनरावजी देशमुख, बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष - वसंतराव नाईक कृषी पुरस्काराने सन्मानीत सन 2008.
6 डॉ.श्री.सुभाषचंद कोरपे, बँकेचे माजी अध्यक्ष - गॅस्ट्रोएन्टरॉलॉजीचे कॉलेज ऑफ अमेरीकाचे विद्यमान संचालक.
आंतराष्ट्रीय संबंध समितीवर अध्यक्ष म्हणून निवड सन 2008-09.
7 ऍड.अरविंद तिडके ,वि.संचालक ,तथा - कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक माजी व्यवस्थापकीय संचालक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत, सन-
8 श्री.बाळकृष्ण जे.काळे ,सरव्यवस्थापक - कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत, सन-
9 श्री.आर.एस.बोडखे, माजी व्यवस्थापक - कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक अधिकारी पुरस्काराने सन्मानीत, सन-
10 सौ.आशाताई मु.सावरकर - कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन 2005.
11 श्री.शरद ना.वानखडे  - कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन 2006.
12 श्री.राजाभाऊ पाथ्रीकर - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक  कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन-
13 श्री.वसंतराव गो.हिंगणकर - कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन 2005.
14 श्री.प्रदिप ए.बाजड - कै. बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्काराने सन्मानीत, सन 2009.
 
 
बँकेचे कला, सामाजीक व सांस्कृतीक क्षेत्रातील योगदान
 
क्षेत्र योगदान
कवी - राज्यस्तरीय ग.दी.मा.पुस्कार प्राप्त कवी श्री.रविंद्र महल्ले.
काव्यसंग्रह-धोंडी-धोंडी पाणी दे, सन 2009.
काव्यसंग्रह वादळातील नंदादीप –
श्री.प्रशांत उकंडे, श्री.सुनिल ठाकुर, श्री.महादेवराव डांगे, श्री.वामनराव अरबट
उर्दुशायर उर्दु शायरीसंग्रह- अश्क मुस्कराउठ –
श्री.चारूदत्त श्रीराम शेळके
गायन श्री.विजय शाईवाले
गजल गायक स्व.विजय गावंडे
सिनेकलावंत देवकीनंदन गोपाला सिनेकलावंत –
श्री.बंडूभाऊ कोदंडे
नाटय कलावंत श्री.पांडुरंग चांदुरकर श्री.हेमंत मोहोड श्री.बी.एन.थोटे
प्रवचन व किर्तनातुन प्रबोधन श्री.बाबासाहेब नकासकर,श्री.मारोतराव वाघ, सौ.प्रभाताई बाळसराफ, श्री.रामदयालजी इंगळे, श्री.मुद्गलराव काळे, श्री.प्रकाश सावरकक्ष.
समाजातील अंधश्रध्दा निर्मुलन श्री.शरद ना.वानखडे
वृक्षसंवर्धन श्री.राजाभाऊ पाथ्रीकर
साहित्य श्री.पुरूषोत्तम बोरकर, मेड इन इंडिया एकपात्री प्रयोगाचे लेखक.
विविध लेखन श्री.एम.व्ही.गावंडे
शोधनिबंध - अर्थ , बँकिंग विषयक मार्गदर्शक पुस्तकाचे लेखक.
  श्री.बी.जे.काळे
बँकिंग व सहकार विषयावर विविधलेखन, ग्रामिण पतपुरवठयात सहकारी बँकांचा भुमिका या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत शोध निबंधाचे सादरीकरण.
योगप्रशिक्षण श्री.भगवंतराव गावंडे
 
 
बँकेचे क्रिडा क्षेत्रातील योगदान
 
कबड्डी,खो-खो सारख्या मैदानी खेळात अखिलभारतीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत अनेक ठिकाणी झालेल्या स्पर्धेत बँकेचा कबड्डी संघ प्रथम पारितोषीकाचा मानकरी ठरला आहे.
कबड्डी, खो-खो संघातील नामवंत खेळाडू –
राष्ट्रीय खेळाडू श्री.शंकरराव धोंडुबा पाटील (बंगला देशातील कबड्डी स्पर्धे करीता तत्कालीन भारतीय संघात निवड)
श्री.भानुदास तुकाराम इंगोले (नागपूर विद्यापीठ कबड्डी संघाचे माजी कर्णधार )
श्री.हरीभाऊ दांदळे , श्री.राजकुमार बुले, श्री.गजानन चिलात्रे, श्री.शेख बाबु, स्व.बाळुभाऊ गांवडे, श्री.रमेश बांबल, स्व.यशवंत भटकर, स्व.गुलाबसिंग सत्तावन(ठाकुर), श्री.सुधाकर कंकाळ, श्री.अमिरखॉ पठान,श्री.वसंतराव लाखे, खो-खो संघातील माजी खेळाडू)
 
 
नैसर्गिक आपत्तीमधे बँक व कर्मचारी यांचे संयुक्त आर्थिक योगदान
 
1 रु.1.00 लाख - 30.8.1991 मोवाड पुरग्रस्तांना मदत.
2 रु.151 लाख - डिसेंबर 92 दंगलग्रस्तांच्या पुनर्वसणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी.
3 रु.2.31 लाख - सप्टेंबर 1993 लातूर उस्मानाबाद भुकंपग्रस्त मदती करिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी.
4 रु.3.94 लाख - दि.9.7.1999 कारगील मदत निधी.
5 रु.4.00 लाख - दि.16.12.99 ओरिसा राज्यातील चक्रीवादळ मुख्यमंत्री निधी.
6 रु.5.00 लाख - दि.1.2.2001 गुजरात भुकंपग्रस्तमदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी.
7 रु.5.00 लाख - 26 डिसेंबर 2004 दक्षिण भारतातील प्रलयंकारी सागरी भुकंप मदत निधी.
8 रु.5.00 लाख - 26 व 27 जुलै 2005 महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे प्रचंड वित्त/मनुष्य हानी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी.